'सारेगमप'फेम राहुल आणि अपूर्वा जालन्याजवळ अपघातात जखमी झाले आहेत
Aurangabad (
Maharashtra), Friday 17th September – One person was killed and two popular singers,
Rahul Saxena and
Apoorva Gajjala, were injured in a road accident on the Jalna-Aurangabad highway in Maharashtra just before midnight, police said here Friday.
The victims were returning to
Aurangabad from
Jalna after a musical
programme Thursday night when their car rammed into a truck, said
Rohidas Jadhav, an official at the
Jalna sub-district police station.
A sound
recordist,
Uday Dantale, was
killed immediately in the
accident.
While
Rahul, who had participated in popular singing
relatity show
'Indian Idol' a few years ago, sustained minor injuries and is being treated in a
Jalna hospital, his colleague
Apoorva was seriously injured and is in coma at the S.N.
Dhoot Hospital in
adjacent Aurangabad district.
The driver
Deepak Ghorpade was also hurt and is being treated in
Aurangabad,
Jadhav said.
While
Rahul was
among the top 10 in 'Indian Idol' in 2006, Apoorva was among the front-runners in the
'Sa Re Ga Ma Pa' music competition a few years ago. राहुल, अपूर्वा अपघातात जखमी
झी मराठीवरील
सारेगमपच्या अलीकडेच संपलेल्या पर्वाचे उपविजेते
अपूर्वा गज्जला आणि
राहुल सक्सेना यांच्या गाडीला आज पहाटे जालन्याजवळ भीषण अपघात झाला. कार-ट्रकच्या धडकेत अपूर्वाच्या डोक्याला जबर मार लागला असून तिची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत औरंगाबादचे साउंड रेकॉर्डिस्ट
उदय दंताळे यांच्यावर काळाने झडप घातली आहे.जालन्यातील एका गणेशोत्सव मंडळानं
अपूर्वा आणि राहुल यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम संपवून पहाटे तीनच्या सुमारास हे दोघं, साउंड रेकॉर्डिस्ट
उदय दंताळे यांच्यासोबत औरंगाबादकडे परतत होते. त्यावेळी देऊळगावराजाच्या चौकात त्यांच्या इंडिगो गाडीसमोर अचानक एक ट्रक आला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ट्रकखाली अडकून गाडीच्या पुढच्या भगाचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन गेला.
उदय दंताळे हे ड्रायव्हर
दीपक घोरपडेशेजारी बसले होते, तर
राहुल आणि
अपूर्वा मागच्या सीटवर होते. अपघातात या चौघांनाही जबर मार बसला. सुदैवानं,
राहुल-अपूर्वाच्या कार्यक्रमाला औरंगाबादहून आलेल्या काही संगीतप्रेमींची गाडी त्यांच्या मागेच होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी तातडीनं वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेणं शक्य झालं.